जानेवा
जानेवारी २०२५ महिन्याच्या गोडवा मासिकात कृषी महाविद्यालयाच्या कृषी विद्या विभागातील प्रा . स्मिता प्रचंड , प्रा . डॉ . विशाल गमे आणि प्रा . डॉ . धिरज निकम यांचा शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असा “रब्बी पिकांमधील अंतर्गत मशागत व तण व्यवस्थापन” या विषया वर लेख प्रदर्शित झाला.
Prof. S S Prachand’s Article