NEW Revised Admission Schedule for B.Sc. Agri. (Hon.) for the Academic Year 2024-2025
NEW Revised Admission Schedule for B.Sc. Agri. (Hon.) for the Academic Year 2024-2025 UG Admission Schedule_Updated_2 (2)
Dept. of Agril. Economics Field Visit
मराठा विद्या प्रसारक समाजाचे कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषि महाविद्यालयातील पाचव्या सत्रात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची कृषि व्यवसाय व्यवस्थापन ह्या विषयाअंतर्गत शुक्रवार दि.२६ जुलै २०२४ रोजी सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लि. मोहाडी, ता-दिंडोरी येथे भेट आयोजित केली होती. या भेटीत विद्यार्थ्यांनी फार्मर्स मॉलला भेट देऊन तेथील यंत्रणा समजावून घेतली. तसेच विद्यार्थ्यांनी प्रोसेसिंग प्लॅन्ट ला भेट देऊन टोमॅटो […]
Admission for Academic Year 2024-2025
For Detail information of B.Sc. Agri. (Hon.) Please Click Here
Prof. N. S. Deore’s Article on “ड्रॅगन फ्रूट पासून चिप्स आणि सालीची पावडर बनवणे”
कृषी पणन मंडळाच्या कृषी पणन मित्र या मासिकाच्या जुलै-२०२४ अंकात कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषि महाविद्यालयाच्या कृषि उद्यानविद्या विभागाच्या प्रा. एन. एस. देवरे यांचा “ड्रॅगन फ्रूट पासून चिप्स आणि सालीची पावडर बनवणे” या विषासंदर्भात शेतकरी बंधूंच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या अशा विषयावर सविस्तर लेख प्रकाशित झाला.
कर्मवीर गणपतदादा मोरे यांना पुण्यतिथी निमित्ताने श्रद्धांजली अर्पण
मराठा विद्या प्रसारक समाज संचालित कर्मयोगी दुलाजी सीताराम पाटील कृषी महाविद्यालय, नाशिक येथे कर्मवीर गणपतदादा मोरे यांना पुण्यतिथी निमित्ताने दि. १९ जुलै २०२४ रोजी आदरांजली अर्पण करण्यात आली. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रातील कर्मवीर गणपतदादा मोरे कार्याला उजाळा देत म्हणून साजरा करण्यात आला. शिक्षण आणि संस्कृती यांचा मेळ घालत साहेबांनी नाशिक जिल्ह्यातील खेडोपाड्यापर्यँत शिक्षणाचा […]
मविप्र कृषी महाविद्यालय चाचडगाव येथे वृक्षारोपण
यशवंतराव चव्हाण सेंटर जिल्हा केंद्र, नाशिक व मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषि महाविद्यालय नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानाने कृषि महाविद्यालय चाचडगाव येथील आवारात वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी मविप्र संस्थेचे सरचिटणीस तसेच अध्यक्ष यशवंतराव चव्हाण सेंटर जिल्हा केंद्र, नाशिक चे मा. ऍड. नितीनजी ठाकरे , उपाध्यक्ष मा. विश्वास मोरे , उपसभापती मा. […]
मविप्र कृषि महाविद्यालयात कृषिदिन साजरा
मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषि महाविद्यालय, नाशिक यांच्यावतीने मविप्र कार्यालयाच्या आवारात १ जुलै रोजी कृषीदिन कै. वसंतरावजी नाईक माजी मुख्यमंत्री यांच्या जयंतीनिमित्त कृषिदिन व वृक्षदिंडी काढून हा दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी राजर्षी छत्रपती शाहू महाराज व कर्मवीर रावसाहेब थोरात यांच्या पुतळ्याना व कै. वसंतरावजी नाईक यांच्या प्रतिमेला हारअर्पण […]
Dr. V. N. Game’s Article in Agrowon on ‘आरोग्यदायी वरईची लागवड’
गुरुवार, दि. २७ जून २०२४ रोजीच्या सकाळ ॲग्रोवन या दैनिक वृत्तपत्रात म.वि.प्र. चे कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषि महाविद्यालयाच्या कृषिविद्या विभागातील सहाय्यक प्राध्यापक डॉ. विशाल गमे, डॉ. धीरज निकम व प्रा. स्मिता प्रचंड लिखित ‘आरोग्यदायी वरईची लागवड‘ या विषयावरील लेख प्रसिद्ध झाला. सदर लेख सर्व शेतकरी बांधवांना नक्कीच उपयुक्त व दिशादर्शक ठरेल.