रविवार दि. 24 मार्च 2024 रोजी. ॲग्रोवन मध्ये कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषि महाविद्यालयाच्या उद्यानविद्या विभागाचे प्रा.योगेश भगुरे यांचा “भाजीपाल्याच्या टिकवण क्षमतेवर परिणाम करणारे काढणीपूर्व घटक” हा शेतकरी बंधूंच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या अशा विषयावर सविस्तर लेख प्रकाशित झाला.
AgroWon Article by “Prof. Bhagure Y. L.”