mvps

Est. Since 2003

mcaer_logo

Maratha Vidya Prasark Samaj's

Karmayogi Dulaji Sitaram Patil College of Agriculture, Nashik

( Affiliated to Mahatma Phule Agriculture University, Rahuri )

मराठा विद्या प्रसारक समाजाचे

कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषी महाविद्यालय, नाशिक

( महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संलग्न )

mpkv mcaer_a

Karmayogi Dulaji Sitaram Patil College of Agriculture, Nashik

( Affiliated to Mahatma Phule Agriculture University, Rahuri)

कृषि महाविद्यालयातील ३२ विद्यार्थ्यांनी मंजुश्री वेलनेस सेंटर, नाशिक यांनी आयोजित केलेल्या आयुर्वेदिक विषयावर हर्बासर्च २.० या एक दिवसीय कार्यशाळेत रविवार दिनांक २२/१२/२०२४ रोजी सहभाग नोंदवला.या कार्यशाळेसाठी विद्यार्थ्यांना मविप्र सरचिटणीस ॲड. नितीनजी ठाकरे, शिक्षण अधिकारी डॉ. अजित मोरे, महाविद्यालायचे प्राचार्य डॉ. बापुसाहेब भाकरे तसेच डॉ. मयुर गाडेकर व प्रा. चेतन देसले, सहाय्यक प्राध्यापक यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

One Day Workshop on Ayurveda and Agriculture
Scroll to top