कृषकोन्नती या शेतीसबंधित साप्ताहिकामध्ये मे-२०२४ च्या अंकात कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषि महाविद्यालयाच्या कृषि वनस्पतीशास्त्र विभागाच्या डॉ मयुर गाडेकर, प्रा. सागर अहिरे आणि प्रा. चेतन देसले यांचा “विविध पिकांमधील बीज प्रक्रिया व त्याचे महत्त्व” या शेतकरी बंधूंच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या अशा विषयावर सविस्तर लेख प्रकाशित झाला.
Dr. M. S. Gadekar’s Krushikonnati Article