mvps

Est. Since 2003

mcaer_logo

Maratha Vidya Prasark Samaj's

Karmayogi Dulaji Sitaram Patil College of Agriculture, Nashik

( Affiliated to Mahatma Phule Agriculture University, Rahuri )

मराठा विद्या प्रसारक समाजाचे

कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषी महाविद्यालय, नाशिक

( महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संलग्न )

mpkv mcaer_a

Karmayogi Dulaji Sitaram Patil College of Agriculture, Nashik

( Affiliated to Mahatma Phule Agriculture University, Rahuri)

दिनांक 08 एप्रिल 2024 रोजी कृषी कीटकशास्त्र विभागामार्फत सहाव्या सत्रातील विद्यार्थ्यांसाठी “बसवंत हनी पार्क, पिंपळगाव बसवंत” येथे मधुमक्षिका पालन आणि व्यवस्थापन या संदर्भात सविस्तर माहिती व प्रात्यक्षिक बघता यावे यासाठी शैक्षणिक भेट आयोजित केली होती.

सहाव्या सत्रातील 70 विद्यार्थ्यांनी मधुमक्षिका पालन, संगोपन, उत्पादन आणि विपणन या संदर्भात माहिती घेतली.

Entomology Field Visit
Scroll to top