शनिवार दि. 30 मार्च 2024 रोजी. ॲग्रोवन मध्ये कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषि महाविद्यालयाच्या मृद विज्ञान आणि कृषी रसायनशास्त्र विभागाचे डॉ. प्रतीक्षा पवार, प्रो.चैताली वाघ, प्रो. नयन गोसावी यांचा “सेंद्रिय कर्ब: जमिनीच्या सुपिक्तेतील मह्त्वाचा घटक” हा शेतकरी बंधूंच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या अशा विषयावर सविस्तर लेख प्रकाशित झाला.
Agrowon Article on Soil Science And Agricultural Chemistry