कृषी व कृषी संलग्न व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशप्रक्रियेच्या अर्ज नोंदणीस मुदतवाढ
कृषी व कृषी संलग्न व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशप्रक्रियेच्या अर्ज नोंदणीस मुदतवाढ
|
|
Maratha Vidya Prasark Samaj's Karmayogi Dulaji Sitaram Patil College of AgricultureA/P - Chachadgaon (Nashik - Peth Highway), Tal - Dindori, Nashik-422203 ( Affiliated to Mahatma Phule Agriculture University, Rahuri ) |
|
|
Karmayogi Dulaji Sitaram Patil College of Agriculture, Nashik
( Affiliated to Mahatma Phule Agriculture University, Rahuri)
कृषी व कृषी संलग्न व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशप्रक्रियेच्या अर्ज नोंदणीस मुदतवाढ
मविप्र कृषि महाविद्यालय चाचडगाव येथे बारावा आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी सलग्न मराठा विद्या प्रसारक समाजाचे कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषि महाविद्यालय व कृषि तंत्रनिकेतन च्या वतीने चाचडगाव ता दिडोरी येथे बारावा आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते. योग दिन मुलांच्या वसतीगृहातील खुल्या प्रांगणात पार पडला. योग दिवस कार्यक्रमानिमित्ताने हरी […]
Inauguration of Sports Facilities at Boys Hostel of MVP’S KDSP Agriculture College Today, our respected Principal Sir Dr. Bapusaheb Bhakare inaugurated newly added sports facilities at the Boys Hostel of Agriculture College in the presence of Sport officer Shri. Kailas Bhoir, and other staff and students. The facilities include a Table Tennis Table, Carrom Board, […]
दि. १ मे २०२६ रोजी मराठा विद्या प्रसारक समाज संचालित आणि महात्मा फुले कृषि विद्यापीठ संलग्न कर्मयोगी सीताराम पाटील कृषि महाविद्यालयामध्ये “महाराष्ट्र दिन “ उत्साहाने साजरा करण्यात आला. “दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा ” अशी संबंध भारत देशात ओळख असणाऱ्या ह्या महान राज्याच्या स्थापनेच्या पावन स्मरणार्थ हा दिन साजरा केला जातो. आज ह्या प्रसंगी प्रमुख […]
Grateful and proud to share that MVP KDSP Agriculture college successfully organized a Campus Placement Drive on 16 April 2026 under the dynamic leadership of Principal Dr. Bapusaheb Bhakare, Dr. D. R. Nikam; Head, KDSP Campus Placement cell unit and a dedicated team of Prof. P. N. Patil, Dr. S. P. Deshmukh , Prof. U. […]
मराठा विद्या प्रसारक समाजाचे सर्वश्रूत नाशिक शहर स्थित के टी एच एम महाविद्यालयातील विज्ञान शाखेच्या ११ वीत शिकणाऱ्या ६० विध्यार्थी आणि विद्यार्थिनीची मराठा विद्या प्रसारक समाज संचालित आणि महात्मा फुले कृषि विद्यापीठ संलग्न कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषि महाविद्यालय चाचडगाव येथे अभ्यास भेटीचे आयोजन करण्यात आले होते. हि […]
म. वि. प्र. कर्मयोगी दुलाजी सीताराम पाटील कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची सह्याद्री फार्म्सला अभ्यास भेट नाशिक (चाचडगाव): मविप्र समाजाच्या कर्मयोगी दुलाजी सीताराम पाटील कृषी महाविद्यालय, चाचडगाव येथील चतुर्थ सत्रातील ८९ विद्यार्थ्यांनी मोहाडी येथील ‘सह्याद्री फार्म्स’ला भेट देऊन कृषी-प्रक्रिया उद्योगाचा अभ्यास केला. ‘अॅग्रो-एन्टरप्रेन्युअरशिप अँड बिझनेस मॅनेजमेंट’ या विषयाच्या अभ्यासक्रमांतर्गत या औद्योगिक अभ्यास सहलीचे आयोजन करण्यात आले होते. […]
केडीएसपी कृषी महाविद्यालयाचा विद्यार्थी आयुष सगळे याला पाणी फाउंडेशन बैठकीसाठी निमंत्रण महाराष्ट्रातील जलसंधारण चळवळीला चालना देण्यासाठी Paani Foundation यांच्या वतीने विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत भारतभरातून ३० हून अधिक डिजिटल कंटेंट क्रिएटर्स सहभागी झाले होते. या बैठकीसाठी मराठा विद्या प्रसारक समाजाच्या कर्मयोगी दुलाजी सीताराम पाटिल कृषी महाविद्यालयाचा विद्यार्थी व @AgriwalaMarathi या सोशल मीडिया […]
A career Guidance session on “Opportunities in Banking and Central Govt. Sector” was organized by KDSP Competitive Forum under the guidance of Principal Dr. Bapusaheb Bhakare sir. RBI Assistant Mr. Sagar Mali delivered a fruitful session to students.
मविप्र कृषी महाविद्यालयात जागतिक वन दिन, जागतिक जल दिन व जागतिक हवामान दिन उत्साहात साजरा मविप्र समाज संचलित चाचडगांव येथील केडीएसपी कृषि महाविद्यालयात दरवर्षी प्रमाणे दि. २३ मार्च रोजी जागतिक वन दिन, जागतिक जल दिन व जागतिक हवामान दिन संयुक्तपणे साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मेरी येथील संशोधन सहाय्यक मा.श्री. कुणाल पाटील […]