मविप्रच्या कृषी महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मंचाची स्थापना
मराठा विद्या प्रसारक समाजाच्या चाचडगाव येथील कर्मयोगी दुलाजी सीताराम पाटील कृषी महाविद्यालयात कृषी दिना निमित्त मंगळवारी (दि.१जुलै२०२५) कृषी दिनाच्या औचित्याने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा मंचाची स्थापना करण्यात आली. या कार्यक्रमप्रसंगी मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे उपाध्यक्ष विश्वास मोरे, संचालक प्रवीण जाधव, ॲड. संदीप गुळवे, ॲड. लक्ष्मण लांडगे, विजय पगार, शिक्षणाधिकारी डॉ. अजित मोरे, माजी नगरसेवक […]