म.वि.प्र संचालित, कर्मयोगी दु. सि. पाटील कृषि महाविद्यालय, नाशिक येथील कृषिविद्या विभागातील सहाय्यक प्राध्यापक डॉ. विशाल न. गमे यांनी दि. ६ मे २०२४ रोजी रामेती, नाशिक येथे उपस्थित राहून कृषि विभागात कार्यरत असलेले कृषि सहाय्यक यांच्या प्रशिक्षण कार्यक्रम दरम्यान विविध मिलेट्स च्या सुधारित लागवड तंत्रज्ञानाबाबत उपस्थित कृषि सहाय्यकांना मार्गदर्शन केले.
Dr. V. N. Game’s Guest Lecture at RAMETI, Nashik