“आधुनिक शेती व युवक” या विषयावर आधारित राज्यस्तरीय शिबिर शारदाबाई पवार महिला आर्टस, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज बारामती ता. बारामती जि. पुणे येथे दिनांक ११ ते १५ मार्च दरम्यान तृतीय वर्षाचे पाच स्वयंसेवक विद्यार्थी सहभागी झाले होते त्यांचे नावे खालील प्रमाणे
१) देवरे वैष्णवी सुभाष
२) कासार साक्षी सचिन
३) पवार शिवम विनोद
४) उंडे भूषण बापूसाहेब
५) भवर अक्षय संतोष
तसेच “आधुनिक शेती व युवक” याच विषयावर आधारित राज्यस्तरीय शिबिर कर्मवीर काकासाहेब वाघ कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय पिंपळगाव ता. निफाड जि. नाशिक येथे दिनांक १८ ते २२ मार्च २०२४ दरम्यान तृतिय वर्षाचे दोन व यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे दोन एकूण चार स्वयंसेवक विद्यार्थी सहभागी झाले होते त्यांचे नावे खालील प्रमाणे
१) साळुंके ओम भरत
२) राठोड राजश्री दऱ्यावसिंग
३) दर्शन आनंदा शिंदे
४) हिंगले पुजा श्रावण.