दिनांक 01 ऑगस्ट, म.वि.प्र.समाजाचे माजी अध्यक्ष, तथा निफाड तालुक्याचे माजी आमदार, निफाड सह.साखर कारखान्याचे माजी चेअरमन, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आदरणीय कर्मयोगी दुलाजीनाना पाटील आणि लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी महाविद्यालयात साजरी केली… प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ. बापुसाहेब भाकरे सर यांनी पुष्पहार अर्पण करून प्रतिमा पुजन केले. त्यानंतर प्राध्यापक आणि प्राध्यापकेतर कर्मचारी, विदयार्थी यांनी पुष्प अर्पण करून थोर समाज सेवकांना अभिवादन केले…

paying Homage To Kamayogi Dulaji Nana Patil and Lokmanya Tilak on the Ocassion of Death Anniversary