माहे एप्रिल 2024 मधे गोडवा शेतीचा मासिकांमध्ये कर्मयोगी दुलाजी सीताराम पाटील कृषी महाविद्यालयाच्या पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागातील प्राध्यापक संदीप सुर्यवंशी व प्राध्यापाक कैलास भोईर यांचा लेख ” आरोग्यदायी दुध “ प्रकाशित झाला.
Prof. S. U. Suryawanshi’s Magazine Article