वृक्षवल्ली २०२६ अंतर्गत विविध खेळाच्या स्पर्धांचे आयोजन
वार्षिक स्नेहसंमेलन वृक्षवल्ली २०२६ अंतर्गत महाविद्यालयातील विध्यार्थ्यांच्या सर्वांगीण गुणांना वाव मिळण्याच्या उद्देशाने महाविद्यालयाच्या प्रशस्त मैदानामध्ये मा. प्राचार्य डॉ. बापूसाहेब भाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महाविद्यालयाचे क्रीडा अधीकारी प्रा . कैलास भोईर आणि त्यांच्या टीम च्या समन्वयाने विविध खेळाच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या मध्ये प्रामुख्याने खो खो, कब्बडी, क्रिकेट, रस्सीखेच, हॉलीबॉल या मैदानी स्पर्धांसोबतच बुद्धीबळ, […]