कृषी व कृषी संलग्न व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशप्रक्रियेच्या अर्ज नोंदणीस मुदतवाढ
कृषी व कृषी संलग्न व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशप्रक्रियेच्या अर्ज नोंदणीस मुदतवाढ
|
|
Maratha Vidya Prasark Samaj's Karmayogi Dulaji Sitaram Patil College of AgricultureA/P - Chachadgaon (Nashik - Peth Highway), Tal - Dindori, Nashik-422203 ( Affiliated to Mahatma Phule Agriculture University, Rahuri ) |
|
|
Karmayogi Dulaji Sitaram Patil College of Agriculture, Nashik
( Affiliated to Mahatma Phule Agriculture University, Rahuri)
कृषी व कृषी संलग्न व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशप्रक्रियेच्या अर्ज नोंदणीस मुदतवाढ
मविप्र कृषि महाविद्यालय चाचडगाव येथे बारावा आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी सलग्न मराठा विद्या प्रसारक समाजाचे कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषि महाविद्यालय व कृषि तंत्रनिकेतन च्या वतीने चाचडगाव ता दिडोरी येथे बारावा आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते. योग दिन मुलांच्या वसतीगृहातील खुल्या प्रांगणात पार पडला. योग दिवस कार्यक्रमानिमित्ताने हरी […]
Grateful and proud to share that MVP KDSP Agriculture college successfully organized a Campus Placement Drive on 16 April 2026 under the dynamic leadership of Principal Dr. Bapusaheb Bhakare, Dr. D. R. Nikam; Head, KDSP Campus Placement cell unit and a dedicated team of Prof. P. N. Patil, Dr. S. P. Deshmukh , Prof. U. […]
मराठा विद्या प्रसारक समाजाचे सर्वश्रूत नाशिक शहर स्थित के टी एच एम महाविद्यालयातील विज्ञान शाखेच्या ११ वीत शिकणाऱ्या ६० विध्यार्थी आणि विद्यार्थिनीची मराठा विद्या प्रसारक समाज संचालित आणि महात्मा फुले कृषि विद्यापीठ संलग्न कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषि महाविद्यालय चाचडगाव येथे अभ्यास भेटीचे आयोजन करण्यात आले होते. हि […]
म. वि. प्र. कर्मयोगी दुलाजी सीताराम पाटील कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची सह्याद्री फार्म्सला अभ्यास भेट नाशिक (चाचडगाव): मविप्र समाजाच्या कर्मयोगी दुलाजी सीताराम पाटील कृषी महाविद्यालय, चाचडगाव येथील चतुर्थ सत्रातील ८९ विद्यार्थ्यांनी मोहाडी येथील ‘सह्याद्री फार्म्स’ला भेट देऊन कृषी-प्रक्रिया उद्योगाचा अभ्यास केला. ‘अॅग्रो-एन्टरप्रेन्युअरशिप अँड बिझनेस मॅनेजमेंट’ या विषयाच्या अभ्यासक्रमांतर्गत या औद्योगिक अभ्यास सहलीचे आयोजन करण्यात आले होते. […]
केडीएसपी कृषी महाविद्यालयाचा विद्यार्थी आयुष सगळे याला पाणी फाउंडेशन बैठकीसाठी निमंत्रण महाराष्ट्रातील जलसंधारण चळवळीला चालना देण्यासाठी Paani Foundation यांच्या वतीने विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत भारतभरातून ३० हून अधिक डिजिटल कंटेंट क्रिएटर्स सहभागी झाले होते. या बैठकीसाठी मराठा विद्या प्रसारक समाजाच्या कर्मयोगी दुलाजी सीताराम पाटिल कृषी महाविद्यालयाचा विद्यार्थी व @AgriwalaMarathi या सोशल मीडिया […]
A career Guidance session on “Opportunities in Banking and Central Govt. Sector” was organized by KDSP Competitive Forum under the guidance of Principal Dr. Bapusaheb Bhakare sir. RBI Assistant Mr. Sagar Mali delivered a fruitful session to students.
मविप्र कृषी महाविद्यालयात जागतिक वन दिन, जागतिक जल दिन व जागतिक हवामान दिन उत्साहात साजरा मविप्र समाज संचलित चाचडगांव येथील केडीएसपी कृषि महाविद्यालयात दरवर्षी प्रमाणे दि. २३ मार्च रोजी जागतिक वन दिन, जागतिक जल दिन व जागतिक हवामान दिन संयुक्तपणे साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मेरी येथील संशोधन सहाय्यक मा.श्री. कुणाल पाटील […]
ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत (RAWE) शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांचे नॅशनल हार्टीकल्स रिसर्च डेव्हलपमेंट फाउंडेशन (NHRDF) चितेगाव फाटा, नाशिक येथे सुरु असलेल्या ५ दिवसीय प्रशिक्षण शिबिरास दि. १८/०३/२०२६ रोजी केडीएसपी कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बापूसाहेब भाकरे, प्रा.श्वेता सातपुते, प्रा. श्वेता शेवाळे तसेच प्रा. अमोल डेर्ले उपास्थित होते. सदर प्रसंगी केंद्र प्रमुख डाॅ.सुजय पांडे, डाॅ.आर.सी.गुप्ता, श्री.सदाशिव खेलुकर, चेअरमन, […]
वार्षिक स्नेहसंमेलन वृक्षवल्ली २०२६ अंतर्गत महाविद्यालयातील विध्यार्थ्यांच्या सर्वांगीण गुणांना वाव मिळण्याच्या उद्देशाने महाविद्यालयाच्या प्रशस्त मैदानामध्ये मा. प्राचार्य डॉ. बापूसाहेब भाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महाविद्यालयाचे क्रीडा अधीकारी प्रा . कैलास भोईर आणि त्यांच्या टीम च्या समन्वयाने विविध खेळाच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या मध्ये प्रामुख्याने खो खो, कब्बडी, क्रिकेट, रस्सीखेच, हॉलीबॉल या मैदानी स्पर्धांसोबतच बुद्धीबळ, […]