कृषि महाविद्यालयाच्या प्रा. संगीता कडलग, सहाय्यक प्राध्यापक कृषि अर्थशास्त्र यांचा “कांदा बियाणे उत्पादन आणि त्याचे विपणन” या विषयावर लेख कृषि पणन मित्र मासिकाच्या जानेवारी २०२५ च्या अंकात प्रसिद्ध झाला.
Prof. S. J. Kadlag’s Article in Krishi Panan Mitra Magazine