Dr. Vishal Game’s News Article
रविवार, दि. ७ एप्रिल २०२४ रोजी आपलं महानगर या दैनिक वृत्तपत्रात कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषि महाविद्यालयाच्या कृषिविद्या विभागातील सहाय्यक प्राध्यापक डॉ. विशाल गमे यांचा ‘शून्य मशागत तंत्रज्ञान – काळाची गरज’ या विषयावरील सविस्तर विशेष लेख प्रसिद्ध झाला. सदर लेख कृषि पदवीधर विद्यार्थी व सर्व शेतकरी बांधवांना नक्कीच उपयुक्त व दिशादर्शक ठरेल.
Dr. Vishal Game Guest Lecture At RAMETI, Nashik
On Monday 08 April 2024 Dr.Vishal Game (Asst. Professor deptt.of Agronomy) delivered a Lecture on ‘Production Technology of Pulses‘ to Agri-Input Dealers of Nashik district under DAESI course runned by MANAGE, Hyderabad which was organized by NTI- RAMETI, Nashik.
Prof. Y. L. Bhagure’s Guest Lecture at RAMETI, Nashik
On Saturday 06 April 2024 Prof. Yogesh Bhagure (Asst. Professor) delivered lecture to Agril. Assistant on topic “Modern technology in fruit crop cultivation” at RAMETI, Nashik.
कृषि महाविद्यालयाची विद्यार्थिनी सहाय्यक कक्ष अधिकारी पदी निवड
मविप्र कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषि महाविद्यालयाची विद्यार्थिनी खुदेजा शेख हिची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत महिला प्रवर्गातुन पाचवा क्रमांक पटकवून सहाय्यक कक्ष अधिकारी पदी निवड
मधुमक्षिका पालन आणी भाजिपाल्यावरील व फळपिकांवर एकात्मिक किड नियंत्रण या विषयांवर मार्गदर्शन
दिनांक ४ एप्रिल २०२४ रोजी प्रसिद्ध झालेल्या ऍग्रोवोन कृषी अंकांमध्ये कर्मयोगी दुलाजी सीताराम पाटील कृषी महाविद्यालयातील कृषी कीटकशास्त्र विभागाची डॉ. संदिप आहेर व डॉ. दिपक शिंदे यांनी रा.से. यो. अंतर्गत मधुमक्षिका पालन आणी भाजिपाल्यावरील व फळपिकांवर एकात्मिक किड नियंत्रण या विषयांवर शेतकऱ्यांना पिंपळगाव निपाणी येथे मार्गदर्शन करण्यात आलेले होते.
Prof. S. U. Suryawanshi’s Magazine Article
माहे एप्रिल 2024 मधे गोडवा शेतीचा मासिकांमध्ये कर्मयोगी दुलाजी सीताराम पाटील कृषी महाविद्यालयाच्या पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागातील प्राध्यापक संदीप सुर्यवंशी व प्राध्यापाक कैलास भोईर यांचा लेख ” आरोग्यदायी दुध “ प्रकाशित झाला.
Agril. Economics’s Field Visit
Today on 03 April 2024 The Department of Agricultural Economics arranged visit of Second Year students regarding Agricultural Finance and Co-operation. Visit was arranged at Primary Agricultural Co-operative Credit Society (PACCS), Dodi (Bk) and NDCC branch at Nandur Shingote, Sinnar. Then after students visited to Taluka Sahkari Dudh Utpadak Ani Prakriya Sangh (Rajhans), Sangamner. The […]
Purva Krushidoot Article by “Prof. S. B. Shewale and Dr. K. K. suryawanshi”
माहे एप्रिल 2024 मधे पूर्वा कृषिदुत मासिकांमध्ये कर्मयोगी दुलाजी सीताराम पाटील कृषी महाविद्यालयाच्या वनस्पती रोगशास्त्र विभागातील प्राध्यापिका श्वेता शेवाळे व डॉ कुणाल सुर्यवंशी यांचा लेख ” निरोगी पीक वाढीसाठी जिवाणू खते उपयुक्त” प्रकाशित झाला.
Radio Talk By Prof. Y. L. Bhagure
आज (02 एप्रिल) आकाशवाणी, नाशिक येथे “द्राक्ष बागेच्या खरड छाटणीची पूर्वतयारी व त्यांनतरचे व्यवस्थापन” या विषयावरील फोन इन कार्यक्रमाचे उद्यानविद्या विभागाचे प्राध्यापक श्री. योगेश भगुरे यांचे रेकॉर्डिंग झाले. सदर कार्यक्रमाचे प्रसारण आज (02 एप्रिल) संध्याकाळी 7.30 ते 8.00 वा आकाशवाणीच्या 101.4 MHz वर होणार आहे.