NSS Camp 2025 Inaugaration Day
उमराळे : मविप्र, कृषी महाविद्यालयाचे विशेष श्रमसंस्कार शिबिरास उत्साहात प्रारंभ महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत मराठा विद्या प्रसारक समाजाच्या कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषी महाविद्यालय नाशिक, उमराळे बु (दिंडोरी) येथे विशेष श्रमसंस्कार शिबिराची ११ फेब्रुवारी रोजी सुरुवात झाली.शिबिराचे उद्घाटन मा. श्री. देवराम मोगल (उपसभापती, मविप्र समाज, नाशिक) यांच्या हस्ते झाले व त्यांनी सेंद्रिय शेती,नैसर्गिक […]