मविप्र कृषी महाविद्यालय चाचडगाव येथे वृक्षारोपण
यशवंतराव चव्हाण सेंटर जिल्हा केंद्र, नाशिक व मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषि महाविद्यालय नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानाने कृषि महाविद्यालय चाचडगाव येथील आवारात वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी मविप्र संस्थेचे सरचिटणीस तसेच अध्यक्ष यशवंतराव चव्हाण सेंटर जिल्हा केंद्र, नाशिक चे मा. ऍड. नितीनजी ठाकरे , उपाध्यक्ष मा. विश्वास मोरे , उपसभापती मा. […]