हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, रयतेचे राजे, कुशल प्रशासक, अफाट सामर्थ्यवान, उतुंग धाडस, शौर्य, पराक्रमी, कीर्तिवंत, अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती (तिथीनुसार) निमित्त मराठा विद्या प्रसारक समाज संचालित KDSP कृषि महाविद्यालय, चाचडगाव येथे प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले. सदर प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बापूसाहेब भाकरे, सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती साजरी




