कर्मयोगी दुलाजी नाना जयंती निमित्ताने प्रतिमापूजन
कर्मयोगी दुलाजी नाना पाटील यांच्या जयंती निमित्ताने 20 मार्च २०२५ रोजी कृषि महाविद्यालयामध्ये प्रतिमापूजन
![]() |
![]() |
Maratha Vidya Prasark Samaj's Karmayogi Dulaji Sitaram Patil College of AgricultureA/P - Chachadgaon (Nashik - Peth Highway), Tal - Dindori, Nashik-422203 ( Affiliated to Mahatma Phule Agriculture University, Rahuri ) |
![]() |
![]() |
Karmayogi Dulaji Sitaram Patil College of Agriculture, Nashik
( Affiliated to Mahatma Phule Agriculture University, Rahuri)
कर्मयोगी दुलाजी नाना पाटील यांच्या जयंती निमित्ताने 20 मार्च २०२५ रोजी कृषि महाविद्यालयामध्ये प्रतिमापूजन
कर्मयोगी दुलाजीसीताराम पाटील कृषी महाविद्यालयातील प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक भेट प्रादेशिक गहू संशोधन केंद्र कुंदेवाडी निफाड आणि कांदा आणि द्राक्ष संशोधन केंद्र पिंपळगाव बसवंत येथे दि. ०७/०३/२०२५ रोजी आयोजित करण्यात आलेली होती. सदर भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना कुंदेवाडी येथे श्री. ए. एस. लोखंडे, वरिष्ठ संशोधन सहाय्यक यांनी कुंदेवाडी येथे प्रक्षेत्रावर विद्यार्थ्यांना नेऊन सर्व गव्हाच्या नवीन जाती बद्दल […]
के.डी.एस.पी.कृषी महाविद्यालयात “शिवजन्मोत्सव सोहळा ” उत्साहात संपन्न मराठा विद्या प्रसारक समाज संचालित कर्मयोगी दुलाजी सीताराम पाटील कृषी महाविद्यालयात दरवर्षी प्रमाणे १९ फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात “शिवजन्मोत्सव सोहळा “ साजरा करण्यात आला. शिवजयंती निमित्ताने विद्यार्थ्यांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. 30 वादकांच्या ढोल पथकासह सकाळी ८ वाजता महाराजांच्या प्रतिमेची मिरवणूक महाविद्यालयाच्या परिसरातून काढण्यात आली. प्रभात फेरी […]
मविप्र च्या कृषी महाविद्यालय वार्षिक स्नेहसंमेलनाप्रसंगी कॅप्टन डॉ.राजेंद्र भि. सनेर-पाटील यांनी विद्यार्थ्यांना दिली त्रिसूत्री मराठा विद्या प्रसारक समाज संचलित कर्मयोगी दुलाजी सीताराम पाटील कृषी महाविद्यालयामध्ये दि. २७ फेब्रुवारी २०२५ रोजी वृक्षवल्ली -२०२५ “उत्सव पाऊल खुनांचा” स्नेहसंमेलन कार्यक्रम व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ रावसाहेब थोरात सभागृहामध्ये उत्साहात साजरा करण्यात आला. दि. २० फेब्रुवारी २०२५ ते २६ […]
मविप्र संचलित कृषी महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रम संस्कार शिबिर उत्साहात संपन्न नाशिक: महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या अभ्यास केंद्र अंतर्गत मविप्र समाजाचे कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषि महाविद्यालय, नाशिक संचालित राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष संस्कार शिबिर उमराळे, ता. दिंडोरी येथे 11 ते 17 फेब्रुवारी 2025 या कालावधीत […]
उमराळे : मविप्र, कृषी महाविद्यालयाचे विशेष श्रमसंस्कार शिबिरास उत्साहात प्रारंभ महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत मराठा विद्या प्रसारक समाजाच्या कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषी महाविद्यालय नाशिक, उमराळे बु (दिंडोरी) येथे विशेष श्रमसंस्कार शिबिराची ११ फेब्रुवारी रोजी सुरुवात झाली.शिबिराचे उद्घाटन मा. श्री. देवराम मोगल (उपसभापती, मविप्र समाज, नाशिक) यांच्या हस्ते झाले व त्यांनी सेंद्रिय शेती,नैसर्गिक […]
February 2025, Agriculture & Food E-Newsletter (Volume -7 -Issue 02 ) February December-2025 या ऑनलाइन मासिकामध्ये कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषि महाविद्यालयातील कृषि अर्थशास्त्र विभागाच्या प्रा. संगिता कडलग यांचा “Comparative Study Productivity of Sunflower in all the three season ” हा शेतकरी बंधूंच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या अशा विषयावर सविस्तर लेख प्रकाशित झाला.
कृषी पणन मंडळाच्या विभागीय कार्यालयातर्फे गंगापुर रोडवरील मविप्र शिक्षण संस्थेच्या उदाजी महाराज शैक्षणिक वारसा संग्रहालयात “मिलेट महोत्सव-२०२५” आयोजित करण्यात आला होता. त्याचे उदघाटन कृषी मंत्री ऍड. माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते (ता. ३१) झाले. या वेळी राज्य कृषी पणन मंडळ पुण्याचे सरव्यवस्थापक विनायक कोकरे नाशिकचे उपसरव्यवस्थापक एस. वाय. पुरी, कर्मयोगी दुलाजी सीताराम पाटील कृषी महाविद्यलयाचे प्राचार्य […]
भारताच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त 26 जानेवारी 2025 रोजी मराठा विद्या प्रसारक समाज संचलित कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषी महाविद्यालय नाशिक येथे प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला त्याप्रसंगी ध्वजारोहण महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ.बापूसाहेब द. भाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून स्थानिक व्यवस्थापन समिती सदस्य मा. श्री. रमेश चिखले, मा. श्री तुकाराम बोराडे (कृषिभूषण), श्री. अशोक पगार साहेब, व मा. श्री सुनील शिंदे सर उपस्थित होते तसेच प्राध्यापक- प्राध्यापकेत्तर आणि विद्यार्थी- विद्यार्थिनी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.