Krishibhushan Excellance Award- 2024
आज, दि. ३१ मार्च २०२४ रोजी मराठा विद्या प्रसारक समाजाचे कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषि महाविद्यालयास कृषिभूषण ग्रोवर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड यांच्या तर्फे दिला जाणारा राष्ट्रीय पातळीवरील Krishibhushan Excellance Award- 2024 या पुरस्काराने सन्मानित कारण्यात आले. महाविद्यालयास पुरस्कर सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र आणि पदक हे प्राचार्य मा.डॉ.बापुसाहेब भाकरे यांनी स्वीकारला. महाविद्यालयास पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेचे सरचिटणीस मा.ॲड. नितीनजी ठाकरे साहेब, सर्व पदाधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य, सर्व सेवक आणि विद्यार्थ्यांस शुभेच्छा दिल्या.