mvps mcaer_logo

मराठा विद्या प्रसारक समाजाचे

कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषी महाविद्यालय

चाचडगाव (नाशिक - पेठ महामार्ग), तालुका - दिंडोरी, नाशिक – ४२२२०३.

( महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संलग्न )

mpkv mcaer_a

Karmayogi Dulaji Sitaram Patil College of Agriculture, Nashik

( Affiliated to Mahatma Phule Agriculture University, Rahuri)

दि. २१ एप्रिल, २०२४ रोजी रामेती, नाशिक येथे कृषि महाविद्यालयातील उद्यानविद्या विभागाचे प्रा. योगेश भगुरे यांनी MANAGE, हैद्राबाद आयोजित DAESI कोर्स अंतर्गत नाशिक जिल्ह्यातील कृषि निविष्टा विक्रेत्यांना सुधारित टोमॅटो व मिरची लागवड तंत्रज्ञान या बद्दल मार्गदर्शन केले.

Prof. Y. L. Bhagure’s Guest Lecture Under DAESI Programme
Scroll to top