गोडवा या शेतीसंबंधीत साप्ताहिकांमध्ये मे 2024 च्या अंकात कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषी महाविद्यालयाच्या कृषी विद्या विभागातील प्रा.स्मिता प्रचंड प्रा. डॉ.डी.आर. निकम आणि प्रा. व्ही.एन.गमे यांचा “दर्जेदार गुळ निर्मितीचे सुधारित तंत्रज्ञान” या विषयावर शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरेल असा लेख प्रसिद्ध झाला.
Prof. S. S. Prachand’s Article on “दर्जेदार गुळ निर्मितीचे सुधारित तंत्रज्ञान”