गोडवा या शेतीसंबंधीत साप्ताहिकांमध्ये मे 2024 च्या अंकात कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषी महाविद्यालयाच्या कृषी विद्या विभागातील प्रा.स्मिता प्रचंड प्रा. डॉ.डी.आर. निकम आणि प्रा.डॉ. व्ही एन गमे यांचा ” नॅनो तंत्रज्ञानाचे शेती क्षेत्रातील महत्त्व ” या विषयावर शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरेल असा लेख प्रसिद्ध झाला.
Prof. S. S. Prachand’s Article on “नॅनो तंत्रज्ञानाचे शेती क्षेत्रातील महत्त्व”