mvps

Est. Since 2003

mcaer_logo

Maratha Vidya Prasark Samaj's

Karmayogi Dulaji Sitaram Patil College of Agriculture, Nashik

( Affiliated to Mahatma Phule Agriculture University, Rahuri )

मराठा विद्या प्रसारक समाजाचे

कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषी महाविद्यालय, नाशिक

( महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संलग्न )

mpkv mcaer_a

Karmayogi Dulaji Sitaram Patil College of Agriculture, Nashik

( Affiliated to Mahatma Phule Agriculture University, Rahuri)

रविवार, दि. ५ मे २०२४ रोजीच्या सकाळ ॲग्रोवन या दैनिक वृत्तपत्रात म.वि.प्र. चे कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषि महाविद्यालयाच्या कृषिविद्या विभागातील सहाय्यक प्राध्यापक डॉ. विशाल गमे, प्रा. स्मिता प्रचंड व डॉ. धीरज निकम लिखित ‘खोडवा उसाचे व्यवस्थापन’ या विषयावरील सविस्तर लेख प्रसिद्ध झाला. सदर लेख सर्व शेतकरी बांधवांना नक्कीच उपयुक्त व दिशादर्शक ठरेल.

Dr. V. N. Game’s Article on “खोडवा उसाचे व्यवस्थापन”
Scroll to top