mvps

Est. Since 2003

mcaer_logo

Maratha Vidya Prasark Samaj's

Karmayogi Dulaji Sitaram Patil College of Agriculture, Nashik

( Affiliated to Mahatma Phule Agriculture University, Rahuri )

मराठा विद्या प्रसारक समाजाचे

कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषी महाविद्यालय, नाशिक

( महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संलग्न )

mpkv mcaer_a

Karmayogi Dulaji Sitaram Patil College of Agriculture, Nashik

( Affiliated to Mahatma Phule Agriculture University, Rahuri)

मराठा विद्या प्रसारक समाज संचालित कर्मयोगी दुलाजी सीताराम पाटील कृषी महाविद्यालय, नाशिक येथे कर्मवीर गणपतदादा मोरे यांना पुण्यतिथी निमित्ताने दि. १९ जुलै २०२४ रोजी आदरांजली अर्पण करण्यात आली. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रातील कर्मवीर गणपतदादा मोरे कार्याला उजाळा देत म्हणून साजरा करण्यात आला. शिक्षण आणि संस्कृती यांचा मेळ घालत साहेबांनी नाशिक जिल्ह्यातील खेडोपाड्यापर्यँत शिक्षणाचा प्रसार व प्रचार केला. गोरगरिबांपर्यंत शिक्षण पोहचविण्यासाठी अथक परिश्रम साहेबांनी केले व आज खेडोपाडी जे चित्र दिसत आहे हि त्याच कार्याची फलश्रुती आपणास पाहावयास मिळत आहे.

कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बापूसाहेब द.भाकरे उपस्थित होते. कार्यक्रमाप्रसंगी सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

कर्मवीर गणपतदादा मोरे यांना पुण्यतिथी निमित्ताने श्रद्धांजली अर्पण
Scroll to top