सर्वांना कळविण्यात आनंद होतो कि, ह्युमन सर्व्हिस फाऊंडेशन व मीडिया एक्झिबिटर्स प्रा. लि. याचे संयुक्त विद्यमाने “कृषिथॉन” या आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रदर्शन मार्फत मराठा विद्या प्रसारक समाज संचलित कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषि महाविद्यालयास नाशिक येथे आयोजित कृषिथॉन-2024 या आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रदर्शनात “प्रयोगशील कृषि महाविद्यालय सन्मान” हा पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. त्याबद्दल सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व सर्व सन्माननीय पालकांचे मनस्वी अभिनंदन व आभार
Krishithon Award 2024