मराठा विद्या प्रसारक समाजाचे कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषी महाविद्यालय, नाशिक येथे भारतीय संविधानाचे 75 वर्ष पूर्ण झाल्या निमित्त “संविधान अमृत महोत्सव सन 2024-25″ साजरे करण्यात आले याप्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी व कर्मचारीवृंद यांनी भारतीय संविधानाची उद्देशिका वाचून संविधानाप्रती आदरभाव व्यक्त केला. कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बापूसाहेब भाकरे तसेच प्राध्यापक व कर्मचारी वृंद, विद्यार्थी व राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक उपस्थित होते.
Samvidhan Amrut Mahotsav 2024