आज ५ डिसेंबर- जागतिक मृदा दिन.
यानिमित्ताने म.वि.प्र संचालित कर्मयोगी दु. सि. पाटील कृषि महाविद्यालय, नाशिक येथील कृषि विद्या विभागातील सहाय्यक प्राध्यापक डॉ. विशाल गमे तसेच आमचे सर्वांचे मार्गदर्शक व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बापूसाहेब भाकरे सर लिखित “मापन, निरीक्षण, व्यवस्थापनातून मातीची काळजी” या विषयावर उत्कृष्ट लेख आजच्या दैनिक सकाळ ऍग्रोवन या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाला. सदर लेख सर्वांना उपयुक्त व मार्गदर्शक ठरेल यात शंका नाही.
सर्व कृषि बांधवांना जागतिक मृदा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.