दिनांक 0३ जानेवारी २०२५ रोजी , क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त म.वि.प्र.समाजाचे कर्मयोगी दुलाजी सीताराम पाटील कृषी महाविद्यालय नाशिक येथे जयंती साजरी केली… प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ. बापुसाहेब भाकरे सर यांनी पुष्पहार अर्पण करून प्रतिमा पुजन केले. त्यानंतर प्राध्यापक आणि प्राध्यापकेतर कर्मचारी, विदयार्थी यांनी पुष्प अर्पण करून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन केले…
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी