भात व नागली लागवड प्रात्यक्षिक
मराठा विद्या प्रसारक समाज, कर्मयोगी दुलाजी सीताराम पाटील कृषी महाविद्यालय, चाचडगाव, ता दिंडोरी, येथील कोकणगाव प्रक्षेत्रावर पाचव्या सत्राच्या विद्यार्थ्यांना दि. 11 जुलै २०२५ रोजी भात व नागली पिकाची रोपणी पद्धतीने लागवड करण्याचे प्रात्यक्षिक देण्यात आले.
भात व नागली लागवड प्रात्यक्षिक