लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जयंती
मराठा विद्या प्रसारक समाज संचालित कर्मयोगी दुलाजी सीताराम पाटील कृषि महाविद्यालय, चाचडगाव येथे दि. २३/०७/२०२५ रोजी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना जयंती निमित्त महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी अभिवादन केले.
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जयंती