कृषी महाविद्यालयाच्या नवीन कृषी संकुला करिता व कृषी प्रक्षेत्रावर विद्यार्थांच्या सुविधे साठी म. वी. प्र. समाज संस्थेने महाविद्यालयासाठी दोन बसेस खरेदी केल्या ..
मंगळवार दिनांक ०७ जानेवारी २०२५ रोजी संस्थेचे सरचिटणीस मा . एड.श्री नितीनजी ठाकरे , सभापती मा . श्री बाळासाहेब क्षीरसागर संचालक मा . श्री विजयजी पगार व शिक्षणाधिकारी मा . श्री अजित मोरे यांच्या उपस्थितीत बसेस चे हस्तात्न्तर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ बापूसाहेब भाकरे यांच्या कडे करण्यात आले .