February 2025, Agriculture & Food E-Newsletter (Volume -7 -Issue 02 ) February December-2025 या ऑनलाइन मासिकामध्ये कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषि महाविद्यालयातील कृषि अर्थशास्त्र विभागाच्या प्रा. संगिता कडलग यांचा “Comparative Study Productivity of Sunflower in all the three season ” हा शेतकरी बंधूंच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या अशा विषयावर सविस्तर लेख प्रकाशित झाला.
Prof. S. J. Kadlag’s Article on “Comparative Study Productivity of Sunflower in all the three season “