mvps

Est. Since 2003

mcaer_logo

Maratha Vidya Prasark Samaj's

Karmayogi Dulaji Sitaram Patil College of Agriculture, Nashik

( Affiliated to Mahatma Phule Agriculture University, Rahuri )

मराठा विद्या प्रसारक समाजाचे

कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषी महाविद्यालय, नाशिक

( महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संलग्न )

mpkv mcaer_a

Karmayogi Dulaji Sitaram Patil College of Agriculture, Nashik

( Affiliated to Mahatma Phule Agriculture University, Rahuri)

स्व. यशवंतरावजी चव्हाण आणि स्व.कर्मवीर ॲड.बाबुरावजी ठाकरे जयंती

दिनांक 12 मार्च, महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतरावजी चव्हाण आणि म.वि.प्र.समाजाचे माजी अध्यक्ष, माजी सरचिटणीस स्व.कर्मवीर ॲड.बाबुरावजी ठाकरे यांची जयंती महाविद्यालयात साजरी करण्यात आली.. प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ. बापुसाहेब भाकरे सर यांनी पुष्पहार अर्पण करून प्रतिमा पुजन केले. त्यानंतर प्राध्यापक आणि प्राध्यापकेतर कर्मचारी, विदयार्थी यांनी पुष्प अर्पण करून थोर पुरुषांना अभिवादन केले…

प्रजासत्ताक दिन सोहळा

कृषि महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन मा. प्राचार्य यांच्या हस्ते ध्वजारोहण करून उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी स्थानिक व्यवस्थापन समिती सदस्य, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

“वृक्षवल्ली 2024” गुणगौरव व पारितोषिक वितरण आणि वार्षिक नियतकालिक “बहर” प्रकाशन सोहळा

मविप्र समाजाचे, कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषी महाविद्यालय वार्षिक स्नेहसंमेलन “वृक्षवल्ली-2024” (फेस्टिवल ऑफ फूट प्रिंट्स)  साजरे करण्यात आले. दी. 1 मार्च 2024 रोजी वेगवेगळे डेज, क्रीडास्पर्धा व सांस्कृतिक स्पर्धा व कार्यक्रम यांचे बक्षीस वितरण विद्यार्थ्यांचा गुणगौरव व महाविद्यालयाचे वार्षिक नियतकालिक  “बहर” च्या सातव्या आवृत्तीचे प्रकाशन सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात दीप-प्रज्वलन व समाज गीताने करण्यात […]

“वृक्षवल्ली 2024” (फेस्टिवल ऑफ फूट प्रिंट्स)

मराठा विद्या प्रसारक समाजाचे, कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषी महाविद्यालय नाशिक चे वार्षिक स्नेहसंमेलन “वृक्षवल्ली 2024” (फेस्टिवल ऑफ फूट प्रिंट्स) साजरे करण्यात आले. दी. 27 फेब्रू. ते 1 मार्च 2024 पर्यंत एकूण 4 दिवस चाललेल्या या कार्यक्रमांमध्ये वेगवेगळे डेज, क्रीडास्पर्धा, सांस्कृतिक स्पर्धा असे विविध कार्यक्रम घेण्यात आले. सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये – सोलो सॉंग, ग्रुप सॉंग, सोलो […]

वृक्षवल्ली 2024 विविध डेज व बौद्धिक स्पर्धा

मराठा विद्या प्रसारक समाजाचे कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषी महाविद्यालय वार्षिक स्नेहसंमेलन “वृक्षवल्ली 2024” (फेस्टिवल ऑफ फुट प्रिंट्स) साजरे करण्यात आले एकूण चार दिवस चाललेल्या या कार्यक्रमांमध्ये 03 दिवस स्पर्धा (डेज) व विविध बौद्धिक स्पर्धा घेण्यात आल्या. बॉलीवूड डे, रेट्रो डे, ट्रॅडिशनल डे, सारी डे, चॉकलेट डे, इत्यादी स्पर्धा तसेच बौद्धिक मध्ये निबंध स्पर्धा, कविता […]

वृक्षवल्ली 2024 क्रीडा स्पर्धा

मराठा विद्या प्रसारक समाजाचे कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषी महाविद्यालय नाशिक चे वार्षिक महोत्सव वृक्षवल्ली 2024 (फेस्टिवल ऑफ फुट प्रिंट्स) यामध्ये एकूण 4 दिवस चाललेल्या या कार्यक्रमांमध्ये विविध क्रीडा स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये क्रिकेट, हॉलीबॉल, कबड्डी, चेस, इत्यादी स्पर्धा घेण्यात आल्या. ज्याचे उद्घाटन 27 फेब्रुवारी 2024 रोजी महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ.बापूसाहेब द भाकरे […]

Alumni Meet 2024

मविप्र कृषी महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात मराठा विद्या प्रसारक समाज संचलित कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषि महाविद्यालयामध्ये २००३ ते आतापर्यंत उत्तीर्ण होऊन बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांचा मेळावा उत्साहात पार पडला. महाविद्यालयातील जुन्या आठवणींना उजाळा देत मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात सहभाग नोंदवला. कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून मविप्र संस्थेचे उपसभापती देवरामजी मोगल, डॉ.बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठाचे अधिष्ठाता तथा […]

Student’s Industrial Visit

शनिवार, दि. 2 मार्च रोजी मराठा विद्या प्रसारक समाजाचे, कर्मयोगी दुलाजी सीताराम पाटील कृषि महाविद्यालय, नाशिक येथील चतुर्थ वर्षाच्या विद्यार्थ्यांची मोहाडी येथील कृषिदूत बायो हर्बल प्रा. लि., एकनाथ एक्सपोर्ट प्रा. लि. व प्रगतिशील शेतकरी श्री. बबलू जाधव यांच्या सोलर ड्रायर प्रकल्पाला शैक्षणिक भेट आयोजित करण्यात आलेली होती. सदर भेटसाठी कृषिदूत चे मा. डॉ. रामनाथ जगताप […]

Medical checkup of first year students (A.Y.2023-24)

Medical checkup of first year students (A.Y.2023-24) have done on 27/02/2024 in K.D. S.P. College of Agriculture, Nashik. This medical checkup was organized by MVP’S Dr. Vasantrao Pawar medical college, Adgaon, Nashik. This activity is taken every year for concern of health issues of students. Furthermore the serious health issues of students will be consulted […]

विद्यार्थी परिषदेचा(Students’ Council)पदग्रहण सोहळा २०२३-२०२४

शैक्ष. वर्ष 2023-24 मध्ये विद्यापीठ नियमानुसार विद्यार्थी परिषदेची स्थापना करण्यात आली. सदर विद्यार्थी परिषदेवर शैक्षणिक गुणवत्तेनुसार विद्यार्थ्यांची निवड होत असते. त्या अनुषंगाने महाविद्यालयातील विद्यार्थी परिषदेवर तृतीय वर्षातील विद्यार्थिनी कु. वीर मृणाली विकास हिची चेअरमन म्हणून निवड झाली. तसेच जनरल सेक्रेटरी (GS) म्हणून कु. वदक कोमल प्रकाश हिची निवड झाली. सदर परिषदेचे अध्यक्ष हे महाविद्यालयाचे प्राचार्य […]

Scroll to top