NEW Revised Admission Schedule for B.Sc. Agri. (Hon.) for the Academic Year 2024-2025
NEW Revised Admission Schedule for B.Sc. Agri. (Hon.) for the Academic Year 2024-2025 UG Admission Schedule_Updated_2 (2)
![]() |
![]() |
Maratha Vidya Prasark Samaj's Karmayogi Dulaji Sitaram Patil College of AgricultureA/P - Chachadgaon (Nashik - Peth Highway), Tal - Dindori, Nashik-422203 ( Affiliated to Mahatma Phule Agriculture University, Rahuri ) |
![]() |
![]() |
Karmayogi Dulaji Sitaram Patil College of Agriculture, Nashik
( Affiliated to Mahatma Phule Agriculture University, Rahuri)
NEW Revised Admission Schedule for B.Sc. Agri. (Hon.) for the Academic Year 2024-2025 UG Admission Schedule_Updated_2 (2)
दिनांक 01 ऑगस्ट, म.वि.प्र.समाजाचे माजी अध्यक्ष, तथा निफाड तालुक्याचे माजी आमदार, निफाड सह.साखर कारखान्याचे माजी चेअरमन, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आदरणीय कर्मयोगी दुलाजीनाना पाटील आणि लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी महाविद्यालयात साजरी केली… प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ. बापुसाहेब भाकरे सर यांनी पुष्पहार अर्पण करून प्रतिमा पुजन केले. त्यानंतर प्राध्यापक आणि प्राध्यापकेतर कर्मचारी, विदयार्थी यांनी पुष्प […]
ऑगस्ट 2024, Agriculture & Food E-Newsletter (Volume 06-Issue 08) August-2024 या ऑनलाइन मासिकामध्ये कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषि महाविद्यालयातील कृषि अर्थशास्त्र विभागाच्या प्रा. संगिता कडलग आणि डॉ. अमोल कानडे यांचा “Export Scenario of Fresh Grapes in Nashik District” हा शेतकरी बंधूंच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या अशा विषयावर सविस्तर लेख प्रकाशित झाला.
मराठा विद्या प्रसारक समाजाचे कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषि महाविद्यालयातील पाचव्या सत्रात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची कृषि व्यवसाय व्यवस्थापन ह्या विषयाअंतर्गत शुक्रवार दि.२६ जुलै २०२४ रोजी सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लि. मोहाडी, ता-दिंडोरी येथे भेट आयोजित केली होती. या भेटीत विद्यार्थ्यांनी फार्मर्स मॉलला भेट देऊन तेथील यंत्रणा समजावून घेतली. तसेच विद्यार्थ्यांनी प्रोसेसिंग प्लॅन्ट ला भेट देऊन टोमॅटो […]
गुरुवार दि. 1 ऑगस्ट 2024 रोजी. Agriculture & Food E-Newsletter August -2024 या ऑनलाइन मासिकामध्ये कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषि महाविद्यालयाच्या मृद विज्ञान आणि कृषी रसायनशास्त्र विभागातील डॉ. प्रतीक्षा पवार, प्रो.चैताली वाघ, प्रो. नयन गोसावी यांचा “Climate Change Effects on Ecosystems and Crop Pest Interaction” या विषयातील शेतकरी बंधूंच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या अशा विषयावर सविस्तर […]
For Detail information of B.Sc. Agri. (Hon.) Please Click Here
कृषी पणन मंडळाच्या कृषी पणन मित्र या मासिकाच्या जुलै-२०२४ अंकात कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषि महाविद्यालयाच्या कृषि उद्यानविद्या विभागाच्या प्रा. एन. एस. देवरे यांचा “ड्रॅगन फ्रूट पासून चिप्स आणि सालीची पावडर बनवणे” या विषासंदर्भात शेतकरी बंधूंच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या अशा विषयावर सविस्तर लेख प्रकाशित झाला.
मराठा विद्या प्रसारक समाज संचालित कर्मयोगी दुलाजी सीताराम पाटील कृषी महाविद्यालय, नाशिक येथे कर्मवीर गणपतदादा मोरे यांना पुण्यतिथी निमित्ताने दि. १९ जुलै २०२४ रोजी आदरांजली अर्पण करण्यात आली. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रातील कर्मवीर गणपतदादा मोरे कार्याला उजाळा देत म्हणून साजरा करण्यात आला. शिक्षण आणि संस्कृती यांचा मेळ घालत साहेबांनी नाशिक जिल्ह्यातील खेडोपाड्यापर्यँत शिक्षणाचा […]
यशवंतराव चव्हाण सेंटर जिल्हा केंद्र, नाशिक व मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषि महाविद्यालय नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानाने कृषि महाविद्यालय चाचडगाव येथील आवारात वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी मविप्र संस्थेचे सरचिटणीस तसेच अध्यक्ष यशवंतराव चव्हाण सेंटर जिल्हा केंद्र, नाशिक चे मा. ऍड. नितीनजी ठाकरे , उपाध्यक्ष मा. विश्वास मोरे , उपसभापती मा. […]
मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषि महाविद्यालय, नाशिक यांच्यावतीने मविप्र कार्यालयाच्या आवारात १ जुलै रोजी कृषीदिन कै. वसंतरावजी नाईक माजी मुख्यमंत्री यांच्या जयंतीनिमित्त कृषिदिन व वृक्षदिंडी काढून हा दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी राजर्षी छत्रपती शाहू महाराज व कर्मवीर रावसाहेब थोरात यांच्या पुतळ्याना व कै. वसंतरावजी नाईक यांच्या प्रतिमेला हारअर्पण […]