Dept. of Agronomy’s Field Visit
कृषिविद्या विभागामार्फत दि. 25 एप्रिल रोजी दुसऱ्या सत्राच्या विद्यार्थ्यांसाठी स्वयंचलित सिंचन प्रणाली (Automized Irrigation Unit) संदर्भात सविस्तर माहिती व प्रात्यक्षित बघता यावे यासाठी मखमलाबाद (नाशिक) येथील प्रगतिशील शेतकरी श्री. मदन काकड यांच्या शेतात शैक्षणिक भेट आयोजित करण्यात आली होती सोबतच आर के नर्सरी येथे भेट देण्यात आली.
Prof. P. N. Patil’s Article
एप्रिल 2024 गोडवा शेतीच्या मासिक मध्ये कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषि महाविद्यालयाच्या कृषी किटक शास्त्र विभागाच्या प्रा. पी.एन.पाटील यांचा “एच.एन.पी.व्ही. उत्पादनाची घरगुती पद्धत” या अत्यंत महत्वाच्या अशा विषयावर सविस्तर लेख प्रकाशित झाला.
Dr. D. R. Nikam’s Agrowon Article
बुधवार दि.२४ एप्रिल २०२४ रोजी ॲग्रोवन मध्ये कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषि महाविद्यालयाच्या कृषिविद्या विभागाचे प्राध्यापक डॉ.धिरज निकम यांचा “स्मार्ट सिंचन पद्धतींमध्ये कृत्रिम बुद्धिमतेचा वापर” हा शेतकरी बंधूंच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या अशा विषयावर सविस्तर लेख प्रकाशित झाला.
Prof. Y. L. Bhagure’s Guest Lecture Under DAESI Programme
दि. २१ एप्रिल, २०२४ रोजी रामेती, नाशिक येथे कृषि महाविद्यालयातील उद्यानविद्या विभागाचे प्रा. योगेश भगुरे यांनी MANAGE, हैद्राबाद आयोजित DAESI कोर्स अंतर्गत नाशिक जिल्ह्यातील कृषि निविष्टा विक्रेत्यांना सुधारित टोमॅटो व मिरची लागवड तंत्रज्ञान या बद्दल मार्गदर्शन केले.
Dr. V. N. Game’s Guest Lecture Under DAESI Programme
दि. २१ एप्रिल, २०२४ रोजी रामेती, नाशिक येथे कृषि महाविद्यालयातील कृषिविद्या विभागाचे प्रा. डॉ. विशाल गमे यांनी MANAGE, हैद्राबाद आयोजित DAESI कोर्स अंतर्गत नाशिक जिल्ह्यातील कृषि निविष्टा विक्रेत्यांना सुधारित ऊस व कापूस लागवड तंत्रज्ञान या बद्दल मार्गदर्शन केले.
Final Year Students RAWE Demonstration 2024
The final year students of the college registered for course Rural Awareness Work Experience & Agro- Industrial Attachment ( RAWE & AIA) conducted different demonstrations in different villages of Nashik District to transfer innovative technologies to the farmers.
Prof. R. D. Darekar Article
सोमवार दि. २२ एप्रिल २०२४ रोजी गावकरी वृत्तपत्र मध्ये कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषि महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागाच्या प्रा. ऋतुजा दरेकर यांचा “सेंद्रिय शेती मुळे होणारे फायदे’’ हा शेतकरी बंधूंच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या अशा विषयावर सविस्तर लेख प्रकाशित झाला.
Prof. S. B. Satpute Article
“शेतीचा गोडवा” -एप्रिल 2024 या शेतीसबंधित मासिकामध्ये कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषि महाविद्यालयाच्या कृषि विस्तारशास्त्र विभागाच्या प्रा.श्वेता सातपुते यांचा ” भाजीपाला पिकांचे उन्हाळी हंगामात व्यवस्थापन “हा शेतकरी बंधूंच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या अशा विषयावर सविस्तर लेख प्रकाशित झाला.
Prof. N. S. Deore’ Agrowon Article
बुधवार दि. 17 एप्रिल 2024 रोजी. ॲग्रोवन मध्ये कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषि महाविद्यालयाच्या उद्यानविद्या विभागाचे प्रा. निखिल देवरे यांचा “शुन्य उर्जा शीतकक्ष उभारणी” हा शेतकरी बंधूंच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या अशा विषयावर सविस्तर लेख प्रकाशित झाला.