Prof. P. B. Chauhan’s Article of May 2024
पूर्वा कृषिदूत या शेतीसबंधित मासिकाच्या मे-२०२४च्या अंकात कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषि महाविद्यालयाच्या पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागाचे प्रा. पंकजसिंह बी. चौहाण यांचा ” दुधाळ जनावरांचे उन्हाळ्यातील व्यवस्थापन” या शेतकरी बंधूंच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या अशा विषयावर सविस्तर लेख प्रकाशित झाला.