“वृक्षवल्ली 2024” गुणगौरव व पारितोषिक वितरण आणि वार्षिक नियतकालिक “बहर” प्रकाशन सोहळा
मविप्र समाजाचे, कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषी महाविद्यालय वार्षिक स्नेहसंमेलन “वृक्षवल्ली-2024” (फेस्टिवल ऑफ फूट प्रिंट्स) साजरे करण्यात आले. दी. 1 मार्च 2024 रोजी वेगवेगळे डेज, क्रीडास्पर्धा व सांस्कृतिक स्पर्धा व कार्यक्रम यांचे बक्षीस वितरण विद्यार्थ्यांचा गुणगौरव व महाविद्यालयाचे वार्षिक नियतकालिक “बहर” च्या सातव्या आवृत्तीचे प्रकाशन सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात दीप-प्रज्वलन व समाज गीताने करण्यात […]