Prof. S. J. Kadlag and Dr. A. U. Kanade’s Articles in गोडवा शेतीचा magazine
गोडवा शेतीचा या मासिकच्या सप्टेंबर 2024 च्या दुसऱ्या अंकात मासिकामध्ये कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषि महाविद्यालयाच्या कृषि अर्थशास्त्र विभागाच्या प्रा. संगिता कडलग आणि डॉ. अमोल कानडे यांचा “शेतमाल पॅकिंग आणि पॅके्जिंग” आणि “बांबु लागवड एक वरदान” असे दोन लेख शेतकरी बंधूंच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या अशा विषयावर सविस्तर लेख प्रकाशित झाले.