mvps

Est. Since 2003

mcaer_logo

Maratha Vidya Prasark Samaj's

Karmayogi Dulaji Sitaram Patil College of Agriculture, Nashik

( Affiliated to Mahatma Phule Agriculture University, Rahuri )

मराठा विद्या प्रसारक समाजाचे

कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषी महाविद्यालय, नाशिक

( महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संलग्न )

mpkv mcaer_a

Karmayogi Dulaji Sitaram Patil College of Agriculture, Nashik

( Affiliated to Mahatma Phule Agriculture University, Rahuri)

Entomology Field Visit

दिनांक 08 एप्रिल 2024 रोजी कृषी कीटकशास्त्र विभागामार्फत सहाव्या सत्रातील विद्यार्थ्यांसाठी “बसवंत हनी पार्क, पिंपळगाव बसवंत” येथे मधुमक्षिका पालन आणि व्यवस्थापन या संदर्भात सविस्तर माहिती व प्रात्यक्षिक बघता यावे यासाठी शैक्षणिक भेट आयोजित केली होती. सहाव्या सत्रातील 70 विद्यार्थ्यांनी मधुमक्षिका पालन, संगोपन, उत्पादन आणि विपणन या संदर्भात माहिती घेतली.

कृषि महाविद्यालयाची विद्यार्थिनी सहाय्यक कक्ष अधिकारी पदी निवड

मविप्र कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषि महाविद्यालयाची विद्यार्थिनी खुदेजा शेख हिची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत महिला प्रवर्गातुन पाचवा क्रमांक पटकवून सहाय्यक कक्ष अधिकारी पदी निवड

Krishibhushan Excellence Award – 2024

Krishibhushan Excellence Award- 2024 आज, दि. ३१ मार्च २०२४ रोजी मराठा विद्या प्रसारक समाजाचे कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषि महाविद्यालयास कृषिभूषण ग्रोवर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड यांच्या तर्फे दिला जाणारा राष्ट्रीय पातळीवरील Krishibhushan Excellance Award- 2024 या पुरस्काराने सन्मानित कारण्यात आले. महाविद्यालयास पुरस्कर सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र आणि पदक हे प्राचार्य मा.डॉ.बापुसाहेब भाकरे यांनी स्वीकारला. महाविद्यालयास पुरस्कार […]

मधुमक्षिका पालन आणी भाजिपाल्यावरील व फळपिकांवर एकात्मिक किड नियंत्रण या विषयांवर मार्गदर्शन

दिनांक ४ एप्रिल २०२४ रोजी प्रसिद्ध  झालेल्या ऍग्रोवोन कृषी अंकांमध्ये कर्मयोगी दुलाजी सीताराम पाटील कृषी महाविद्यालयातील कृषी कीटकशास्त्र विभागाची डॉ. संदिप आहेर व डॉ. दिपक शिंदे यांनी रा.से. यो. अंतर्गत मधुमक्षिका पालन आणी भाजिपाल्यावरील व  फळपिकांवर एकात्मिक किड नियंत्रण या विषयांवर शेतकऱ्यांना पिंपळगाव निपाणी येथे मार्गदर्शन करण्यात आलेले होते.

Purva Krushidoot Article by “Prof. S. B. Shewale and Dr. K. K. suryawanshi”

माहे एप्रिल 2024 मधे पूर्वा कृषिदुत मासिकांमध्ये कर्मयोगी दुलाजी सीताराम पाटील कृषी महाविद्यालयाच्या वनस्पती रोगशास्त्र विभागातील प्राध्यापिका श्वेता शेवाळे व डॉ कुणाल सुर्यवंशी यांचा लेख ” निरोगी पीक वाढीसाठी जिवाणू खते उपयुक्त” प्रकाशित झाला.

Radio Talk By Prof. Y. L. Bhagure

आज (02 एप्रिल) आकाशवाणी, नाशिक येथे “द्राक्ष बागेच्या खरड छाटणीची पूर्वतयारी व त्यांनतरचे व्यवस्थापन” या  विषयावरील फोन इन कार्यक्रमाचे उद्यानविद्या विभागाचे प्राध्यापक श्री. योगेश भगुरे यांचे रेकॉर्डिंग झाले. सदर कार्यक्रमाचे प्रसारण आज (02 एप्रिल) संध्याकाळी 7.30 ते 8.00 वा आकाशवाणीच्या 101.4 MHz वर होणार आहे.

An Article by Dr. P. P. Pawar and Prof. C. B. Wagh

सोमवार दि. 1 एप्रिल 2024 रोजी. Agriculture & Food E-Newsletter (Volume 06-Issue 04) April -2024 या ऑनलाइन मासिकामध्ये कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषि महाविद्यालयाच्या मृद  विज्ञान आणि कृषी रसायनशास्त्र विभागातील डॉ. प्रतीक्षा पवार, प्रो.चैताली वाघ यांचा “Micronutrients in crop production” या विषयातील शेतकरी बंधूंच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या अशा विषयावर सविस्तर लेख प्रकाशित झाला आहे तरी […]

Krishibhushan Excellance Award- 2024

मराठा विद्या प्रसारक  समाजाचे कर्मयोगी दुलाजी सीताराम पाटील कृषी महाविद्यालयास “कृषिभूषण महाराष्ट्र एफ.पी.ओ स्टार्टअप फेडरेशन यांच्यातर्फे दिला जाणारा राष्ट्रीय पातळीवरील “कृषिभूषण  एक्सलन्स अॅवार्ड -२०२४” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बापूसाहेब भाकरे तसेच महाविद्यालयातील प्राध्यापकांचा स्मृतिचिन्ह ,प्रमाणपत्र आणि सुवर्ण पदक देउन सन्मान करण्यात आला. कृषी महाविद्यालयाने गेल्या वर्षांपासून कृषी शिक्षण क्षेत्रात तसेच शेतकऱ्यांसाठी […]

राष्ट्रीय सेवा योजनेच्या “आधुनिक शेती व युवक” राज्यस्तरीय कार्यशाळा २०२४

“आधुनिक शेती व युवक” या विषयावर आधारित राज्यस्तरीय शिबिर शारदाबाई पवार महिला आर्टस, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज बारामती ता. बारामती जि. पुणे येथे दिनांक ११ ते १५ मार्च दरम्यान तृतीय वर्षाचे पाच स्वयंसेवक विद्यार्थी सहभागी झाले होते त्यांचे नावे खालील प्रमाणे १) देवरे वैष्णवी सुभाष २) कासार साक्षी सचिन ३) पवार शिवम विनोद ४) उंडे […]

Scroll to top