मराठा विद्या प्रसारक समाजाचे कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषी महाविद्यालय वार्षिक स्नेहसंमेलन “वृक्षवल्ली 2024” (फेस्टिवल ऑफ फुट प्रिंट्स) साजरे करण्यात आले एकूण चार दिवस चाललेल्या या कार्यक्रमांमध्ये 03 दिवस स्पर्धा (डेज) व विविध बौद्धिक स्पर्धा घेण्यात आल्या.
बॉलीवूड डे, रेट्रो डे, ट्रॅडिशनल डे, सारी डे, चॉकलेट डे, इत्यादी स्पर्धा तसेच बौद्धिक मध्ये निबंध स्पर्धा, कविता वाचन, प्रश्नमंजुषा, संगीत खुर्ची, रांगोळी स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, पोस्टर व ड्रॉइंग स्पर्धा, मेहंदी स्पर्धा, इत्यादी स्पर्धा घेण्यात आल्या.
त्याची काही क्षणचित्रे