दिनांक 12 मार्च, महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतरावजी चव्हाण आणि म.वि.प्र.समाजाचे माजी अध्यक्ष, माजी सरचिटणीस स्व.कर्मवीर ॲड.बाबुरावजी ठाकरे यांची जयंती महाविद्यालयात साजरी करण्यात आली.. प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ. बापुसाहेब भाकरे सर यांनी पुष्पहार अर्पण करून प्रतिमा पुजन केले. त्यानंतर प्राध्यापक आणि प्राध्यापकेतर कर्मचारी, विदयार्थी यांनी पुष्प अर्पण करून थोर पुरुषांना अभिवादन केले…
स्व. यशवंतरावजी चव्हाण आणि स्व.कर्मवीर ॲड.बाबुरावजी ठाकरे जयंती