mvps

Est. Since 2003

mcaer_logo

Maratha Vidya Prasark Samaj's

Karmayogi Dulaji Sitaram Patil College of Agriculture, Nashik

( Affiliated to Mahatma Phule Agriculture University, Rahuri )

मराठा विद्या प्रसारक समाजाचे

कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषी महाविद्यालय, नाशिक

( महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संलग्न )

mpkv mcaer_a

Karmayogi Dulaji Sitaram Patil College of Agriculture, Nashik

( Affiliated to Mahatma Phule Agriculture University, Rahuri)

दि. 18 जानेवारी 2025 रोजी ज्ञानवर्धिनी विद्या प्रसारक मंडळ व डे केअर सेंटर यांचे तर्फे आयोजित विश्वविक्रमी रुपेरी काव्यहोत्र काव्यवाचन यामध्ये मराठा विद्या प्रसारक समाज संचलित कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापक यांनी सहभाग नोंदविला त्याकरिता आयोजकांतर्फे त्यांचा गौरव चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला तसेच काव्यहोत्र संग्रहात (स्मरणिकेत)  त्यांच्या कविता छापून आलेल्या आहेत.

सहभागी प्राध्यापक व विद्यार्थी यांची नावे आणि स्मरणिकेत छापून आलेल्या कविता

  1. प्रा. श्री. पंकजसिंह चव्हाण सर: कविता – एकांत माझा
  2. अथर्व केळकर: कविता – हा प्रणाम
  3. 3. वैष्णवी देवरे : कविता – उंच भरारी
  4. सौरभ गायकवाड : कविता- बळीराजा

महाविद्यालयातर्फे सहभागाबद्दल संस्थेचे शिक्षणाधिकारी मा. डॉ. अजित मोरे व प्राचार्य डॉ बापूसाहेब द. भाकरे यांनी सर्वांचे अभिनंदन केले.

काव्यहोत्र काव्यवाचन २०२५
Scroll to top