शनिवार, दि. 2 मार्च रोजी मराठा विद्या प्रसारक समाजाचे, कर्मयोगी दुलाजी सीताराम पाटील कृषि महाविद्यालय, नाशिक येथील चतुर्थ वर्षाच्या विद्यार्थ्यांची मोहाडी येथील कृषिदूत बायो हर्बल प्रा. लि., एकनाथ एक्सपोर्ट प्रा. लि. व प्रगतिशील शेतकरी श्री. बबलू जाधव यांच्या सोलर ड्रायर प्रकल्पाला शैक्षणिक भेट आयोजित करण्यात आलेली होती. सदर भेटसाठी कृषिदूत चे मा. डॉ. रामनाथ जगताप साहेब, ग्रेप मास्टर चे मा. सुनील शिंदे साहेब व मा. बबलू जाधव साहेब यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
Student’s Industrial Visit