Landline: (0253)2577536 Mobile: +91-9403929617 acn_13@rediffmail.com
mvps mcaer_logo

Maratha Vidya Prasark Samaj's

Karmayogi Dulaji Sitaram Patil College of Agriculture

A/P - Chachadgaon (Nashik - Peth Highway), Tal - Dindori, Nashik-422203

( Affiliated to Mahatma Phule Agriculture University, Rahuri )

mpkv mcaer_a

Karmayogi Dulaji Sitaram Patil College of Agriculture, Nashik

( Affiliated to Mahatma Phule Agriculture University, Rahuri)

कर्मयोगी दुलाजीनाना पाटील १४४ वी जयंती

दिनांक 20 मार्च, म.वि.प्र.समाजाचे माजी अध्यक्ष, तथा निफाड तालुक्याचे माजी आमदार, निफाड सह.साखर कारखान्याचे माजी चेअरमन, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आदरणीय कर्मयोगी दुलाजीनाना पाटील यांची १४४ वी जयंती महाविद्यालयात साजरी केली… प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ. बापुसाहेब भाकरे सर यांनी पुष्पहार अर्पण करून प्रतिमा पुजन केले. त्यानंतर प्राध्यापक आणि प्राध्यापकेतर कर्मचारी, विदयार्थी यांनी पुष्प अर्पण […]

seminar on Introduction to GIS and Remote sensing and its Applications.

Department of Agronomy arranged seminar on Introduction to GIS and Remote sensing and its Applications. This Seminar delivered by Prof. Parth Kulkarni Asstt Prof. GeoTech GIS training Institute and Consultancy Services, Chhatrapati Sambhajinagar (Aurangabad) The seminar was arranged for the students of 3rd year to provide outstanding GIS education to empower students and to guide […]

कर्मवीर रावसाहेब थोरात पुण्यतिथी

दिनांक 13 मार्च, म.वि.प्र.समाजाचे आद्य संस्थापक कर्मवीर रावसाहेब थोरात यांची पुण्यतिथी महाविद्यालयात साजरी केली.. प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ. बापुसाहेब भाकरे सर यांनी पुष्पहार अर्पण करून प्रतिमा पुजन केले. त्यानंतर प्राध्यापक आणि प्राध्यापकेतर कर्मचारी, विदयार्थी यांनी पुष्प अर्पण करून थोर समाज धुरिणांना अभिवादन केले…

स्व. यशवंतरावजी चव्हाण आणि स्व.कर्मवीर ॲड.बाबुरावजी ठाकरे जयंती

दिनांक 12 मार्च, महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतरावजी चव्हाण आणि म.वि.प्र.समाजाचे माजी अध्यक्ष, माजी सरचिटणीस स्व.कर्मवीर ॲड.बाबुरावजी ठाकरे यांची जयंती महाविद्यालयात साजरी करण्यात आली.. प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ. बापुसाहेब भाकरे सर यांनी पुष्पहार अर्पण करून प्रतिमा पुजन केले. त्यानंतर प्राध्यापक आणि प्राध्यापकेतर कर्मचारी, विदयार्थी यांनी पुष्प अर्पण करून थोर पुरुषांना अभिवादन केले…

प्रजासत्ताक दिन सोहळा

कृषि महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन मा. प्राचार्य यांच्या हस्ते ध्वजारोहण करून उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी स्थानिक व्यवस्थापन समिती सदस्य, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

“वृक्षवल्ली 2024” गुणगौरव व पारितोषिक वितरण आणि वार्षिक नियतकालिक “बहर” प्रकाशन सोहळा

मविप्र समाजाचे, कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषी महाविद्यालय वार्षिक स्नेहसंमेलन “वृक्षवल्ली-2024” (फेस्टिवल ऑफ फूट प्रिंट्स)  साजरे करण्यात आले. दी. 1 मार्च 2024 रोजी वेगवेगळे डेज, क्रीडास्पर्धा व सांस्कृतिक स्पर्धा व कार्यक्रम यांचे बक्षीस वितरण विद्यार्थ्यांचा गुणगौरव व महाविद्यालयाचे वार्षिक नियतकालिक  “बहर” च्या सातव्या आवृत्तीचे प्रकाशन सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात दीप-प्रज्वलन व समाज गीताने करण्यात […]

“वृक्षवल्ली 2024” (फेस्टिवल ऑफ फूट प्रिंट्स)

मराठा विद्या प्रसारक समाजाचे, कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषी महाविद्यालय नाशिक चे वार्षिक स्नेहसंमेलन “वृक्षवल्ली 2024” (फेस्टिवल ऑफ फूट प्रिंट्स) साजरे करण्यात आले. दी. 27 फेब्रू. ते 1 मार्च 2024 पर्यंत एकूण 4 दिवस चाललेल्या या कार्यक्रमांमध्ये वेगवेगळे डेज, क्रीडास्पर्धा, सांस्कृतिक स्पर्धा असे विविध कार्यक्रम घेण्यात आले. सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये – सोलो सॉंग, ग्रुप सॉंग, सोलो […]

वृक्षवल्ली 2024 विविध डेज व बौद्धिक स्पर्धा

मराठा विद्या प्रसारक समाजाचे कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषी महाविद्यालय वार्षिक स्नेहसंमेलन “वृक्षवल्ली 2024” (फेस्टिवल ऑफ फुट प्रिंट्स) साजरे करण्यात आले एकूण चार दिवस चाललेल्या या कार्यक्रमांमध्ये 03 दिवस स्पर्धा (डेज) व विविध बौद्धिक स्पर्धा घेण्यात आल्या. बॉलीवूड डे, रेट्रो डे, ट्रॅडिशनल डे, सारी डे, चॉकलेट डे, इत्यादी स्पर्धा तसेच बौद्धिक मध्ये निबंध स्पर्धा, कविता […]

🌿Join the Future of Farming – Admissions Open 2025-26 🌿

Scroll to top