Millet Festival-2025
कृषी पणन मंडळाच्या विभागीय कार्यालयातर्फे गंगापुर रोडवरील मविप्र शिक्षण संस्थेच्या उदाजी महाराज शैक्षणिक वारसा संग्रहालयात “मिलेट महोत्सव-२०२५” आयोजित करण्यात आला होता. त्याचे उदघाटन कृषी मंत्री ऍड. माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते (ता. ३१) झाले. या वेळी राज्य कृषी पणन मंडळ पुण्याचे सरव्यवस्थापक विनायक कोकरे नाशिकचे उपसरव्यवस्थापक एस. वाय. पुरी, कर्मयोगी दुलाजी सीताराम पाटील कृषी महाविद्यलयाचे प्राचार्य […]