College Newsletter Publication by Hon. Sarchitnis. Adv. Nitinjee Thakre
मविप्र समाजाचे कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषि महाविद्यालयाचे Newsletter संस्थेचे सरचिटणीस सन्माननीय ॲड. नितीनजी ठाकरे साहेब यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले. प्रसंगी संस्थेचे उपसभापती सन्माननीय श्री. देवरामजी मोगल साहेब, शिक्षणाधिकारी डॉ. अजित विश्वासराव मोरे सर आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बापुसाहेब भाकरे सर उपस्थित होते.