वृक्षवल्ली 2024 क्रीडा स्पर्धा
मराठा विद्या प्रसारक समाजाचे कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषी महाविद्यालय नाशिक चे वार्षिक महोत्सव वृक्षवल्ली 2024 (फेस्टिवल ऑफ फुट प्रिंट्स) यामध्ये एकूण 4 दिवस चाललेल्या या कार्यक्रमांमध्ये विविध क्रीडा स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये क्रिकेट, हॉलीबॉल, कबड्डी, चेस, इत्यादी स्पर्धा घेण्यात आल्या. ज्याचे उद्घाटन 27 फेब्रुवारी 2024 रोजी महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ.बापूसाहेब द भाकरे […]